तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.
आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका.
आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.
आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून, मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान, योग, ध्यान इत्यादींमध्ये वेळ घालवला पाहिजे.
डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.
तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही हातातलं काम सोडून आधी विश्रांती घ्यावी आणि मगच कोणतंही काम करावं.
आज तुम्हाला तुमच्या कानाचं दुखणं खूप त्रास देऊ शकतं, म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक औषधं घ्यावीत.
थंडीमुळे तुमची पाणी पिण्याची मात्री कमी होईल. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, जास्त पाणी प्या.
तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल.
आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.