प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो.

पण, जर पत्नीत काही अवगुणी असले तर पतीबरोबरच संपूर्ण कुटुंबियांचंही नुकसान होतं.

चाणक्य नीतिचा (Chanakya Niti) वापर आजही अनेकजण करतात. वैायक्तिक आयुष्यात यश मिळविण्यासाठी चाणक्य नीतिचा अवलंब केला जातो.

मनासारखा आणि चांगला जोडीदार मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं.

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी शोधताना हे गुण नक्की बघा.

जी स्त्री आपल्या पेक्षा इतर मुलीला कमी लेखत असेल ती खूप अहंकारी असू शकते.

चैनीच्या वस्तूंना जास्त प्राधान्य देणाऱ्या मुली किंवा पत्नी एक उत्तम जोडीदार नसतात.

चाणक्यच्या मतानुसार ज्या स्त्रिया इतरांचा किंवा थोरामोठ्यांचा अपमान करतात त्या मुलींशी लग्न करताना विचार करा.

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलींना सतत खोटं बोलण्याची, वाईट मार्गावर चालण्याची सवय असते त्या मुली सत्य कधीच बोलत नाहीत.

आचार्य चाणक्य यांनी मुलींचा शेवटचा अवगुण सांगताना असं म्हटलंय की ज्या मुली प्रेमात दगा देतात त्या मुलीशी लग्न करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)