अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्व दिले जाते.
कारण मुलांक हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून समजतो.
मुलांकाचा वापर करून आपण एखाद्याचे भविष्य जाणून घेऊ शकतो.
आपण आज अश्या मुलांकाच्या मुलींनबद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक वेळी नशीबवान ठरतात.
कोणत्याही महिन्याच्या 2,11,20 तारखेला जन्मलेल्या लोकांची संख्या 2 असते.
असे समजले जाते की मुलांक 2 असलेल्या मुली दिसायला खूप सुंदर असतात.
या मुलांकाच्या मुली मनमिळाऊ आणि प्रेमळ असतात.
या मुलींमध्ये सर्व प्रकारचे गुणधर्म असतात जे एका व्यक्तीला हवे असते.
या मुली खूप मेहनती देखील असतात, स्वतःच्या बळावर काहीतरी करून दाखवायची धमक असते.
कुटुंब सांभाळण्यामध्ये एक उत्तम उदाहरण असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)