आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल. स्वतः ची काळजी घ्यावी.
हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. पण तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.
आज तुमचं आरोग्य एकदम चांगलं असणार आहे. फक्त मनाच्या शांतीसाठी तुम्ही मंदिरात जाऊन येऊ शकता.
आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका.
तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.
तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.
महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.