या महिन्यात तुमचं कौटुंबिक जीवन संमिश्र राहील. वडीलधाऱ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद लाभतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

भावंड आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

व्यवसायिकांना जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल, नेटवर्क मार्केटिंगमध्ये फायदा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नोकरी करणाऱ्या लोकांनी शिस्त पाळावी. महिला बॉस किंवा सहकाऱ्यांशी वाद घालू नये.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. निकाल अपेक्षेप्रमाणे नसण्याची शक्यता आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नोकरीमध्ये उत्साह कमी राहील. पण, प्रयत्न चालू ठेवल्यास फायदा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

प्रेम जीवनात स्थिरता राहील. जोडीदाराबरोबर चांगला संसार कराल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

ऑफिसमध्ये अविवाहितांना प्रेम प्रस्ताव मिळू शकतो, विचारपूर्वक पाऊल टाका.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

उपाय : दररोज सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करा आणि शुक्रवारी दह्याचे दान करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

आरोग्य चांगले राहील. पण, छाती किंवा तोंडाच्या त्रासापासून सावध राहा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive