या राशीच्या दुसऱ्या चरणात चंद्र असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल व्यवसायात व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

जे व्यापारी विदेशी कंपन्यांसोबत जुळवून व्यवसाय करतात त्या परदेशी कंपन्यांच्या मालाची विक्री करणाऱ्यांना फायदा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

आज सर्वार्थ सिद्धी योगामुळे नोकरीत अनपेक्षित लाभ मिळू शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील, मार्गदर्शनासाठी वडीलधाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची मदत घ्याल

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

तरुण पिढीचे शत्रू हरतील. तरीही, सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

कुटुंबात सुखाच्या साधनांवर पैसे जास्त खर्च होतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

क्रीडापटूला ट्रॅकवर थकवा जाणवू शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग लाल, भाग्यवान क्रमांक. 1, अनलक्की नं 3

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live