या राशीच्या दहाव्या चरणात चंद्र असल्यामुळे तुमच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचू शकतं.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

नोकरी करणाऱ्या व्यक्तीने ऑफिसची गोपनीयता जपणं आवश्यक आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

आजच्या दिवसात तुमच्या हातून सकारात्मक कार्य घडू शकतं.

Published by: प्रिया मोहिते

व्यवसायाच्या दृष्टीने जी योजना आखली होती, तिचे अपेक्षित परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

वाशी योगामुळे घरातील वातावरण तुमच्या प्रयत्नांनी चांगले राहील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

सर्वांसोबत बसून हसणं आणि मस्करी करणं, शक्य असल्यास करा. बाहेर जाण्याचा बेत आखा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

मुलं मोठे असोत किंवा लहान, त्यांच्याशी बोलत राहा, त्यांच्या दिनश्चर्येची, मित्रांची इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असायला हवी.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या, जर बऱ्याच दिवसांपासून नियमित तपासणी केली नसेल तर त्यावर लक्ष द्या.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग तपकिरी, भाग्यवान क्रमांक 6, अशुभ क्रमांक 4

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live