या राशीच्या चौथ्या चरणात चंद्र असल्यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

Image Source: abplive

भागीदारी व्यवसायात उत्पन्नाच्या सोबत खर्चाचे प्रमाणही वाढेल.

Image Source: abplive

व्यवसायात आजचा दिवस चांगला नसेल कारण ग्रहांची स्थिती तुम्हाला साथ देत नाही.

Image Source: abplive

कार्यस्थळावर तुमचं वागणं वाईट असू शकतं.

Image Source: abplive

कार्यरत महिलांना ऑफिसमध्ये सतर्क राहावे लागेल.

Image Source: abplive

कुटुंबातील ज्येष्ठांशी एखाद्या गोष्टीवरून विचारविनिमय कराल.

Image Source: abplive

तरुण पिढीने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

Image Source: abplive

स्पर्धा परीक्षा आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी तुमच्या क्षेत्रात अडचणी येतील.

Image Source: abplive

भाग्यवान रंग नारंगी, भाग्यवान क्रमांक 3, दुर्दैवी क्रमांक 7

भाग्यवान क्रमांक 3, दुर्दैवी क्रमांक 7

Image Source: abplive