या राशीच्या चरणात चंद्र असल्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

सर्वार्थ सिद्धि, गजकेसरी योग जुळल्याने नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे ऑफिसमधील सर्वांशी संबंध चांगले राहतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

जर बिझनेसमन शेअर बाजारात पैसे गुंतवत असतील, तर थोडं थांबा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायिकाला बाजारात स्पर्धेचा सामना करावा लागतो. रणनीतीतून काहीतरी शिकायला मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

विद्यार्थी, कलाकार आणि क्रीडापटूंना नकारात्मक, दिशाभूल करणारे आणि गोंधळात टाकणाऱ्या व्यक्तींपासून योग्य अंतर ठेवा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

घरात लहान भावंडांशी जुळवून घ्या, त्यांना कशाची गरज असल्यास ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

बदलत्या हवामानाचा विचार करता हृदय रोगाचा त्रास असलेल्या लोकांना सावध राहावं लागेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग सोनेरी, भाग्यवान क्रमांक 8

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live