दान-धर्म केल्यानं आयुष्यात सुख-शांती आणि आर्थिक सुबत्ता येते, अशी मान्यता आहे.
पण, नेमकं दान काय करावं? हेदेखील सांगितलं गेलं आहे.
अशातच स्टीलची भांडी दान करणं शुभं ठरतं की, अशुभ... सविस्तर जाणून घेऊयात...
स्टीलची भांडी अजिबात दान करू नयेत
चुकूनही स्टीलची भांडी दान म्हणून देऊ नयेत, यामुळे घरात क्लेश वाढतो आणि शांती भंग होते.
स्टीलची भांडी दान केल्यानं आपल्या आसपास नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असं म्हटलं जातं.
स्टीलची भांडी दान केल्यानं व्यावसायात मोठं नुकसान होऊ शकतं.
स्टीलची भांडी दान केल्यानं दारिद्र्य येऊ शकतं. धन आणि संपत्तीची हानी होऊन आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते.
स्टीलची भांडी दान केल्यानं घरातील प्रेम कमी होऊन, क्लेश वाढतो. यामुळे कौटुंबिक समस्याही वाढतात.
स्टीलची भांडी दान करणं अशुभ मानलं जातं, याचा थेट परिणाम आयुष्यावर होतो. तसेच, घरातील सुबत्ता जाऊन अठरा विश्व दारिद्र्य येतं.
(वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)