शनिदेवाचा संबंध हा काळ्या रंगाशी आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

काही लोकांसाठी काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे.

Image Source: pinterest

तर काही लोक शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काळा रंग असलेल्या वस्तूंचे दान करतात किंवा विकत घेतात.

Image Source: pinterest

धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी शनी देवाची पूजा केल्यास संकटं दूर होतात.

Image Source: pinterest

शास्त्रानुसार, शनी देवाला शनिवारी काळे तीळ अर्पण केल्याने ग्रहदोष कमी होतात तर काहीजण काळ्या रंगाला अशुभ मानून टाळतात.

Image Source: pinterest

मान्यतेनुसार, शनिवारी काळ्या रंगाच्या वस्तू घेणं हे संकटांना निमंत्रण देण्यासारखं आहे. काही जण शुभ तर काही अशुभ मानतात.

Image Source: pinterest

प्रत्येक लोकांची श्रद्धा, विचार आणि अनुभव वेगवेगळे असल्याने लोकांच्या मान्यतेवर ते अवलंबून असते.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest