ब्रह्म मुहूर्त पहाटे 3:30 ते 5:30 पर्यंत असतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

स्वप्न शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्तावरील स्वप्नं शुभ मानली जातात.

Image Source: Pinterest

ब्रह्म मुहूर्तामध्ये जे लोक स्वप्न पाहतात, त्यांची आर्थिक स्थिती चांगली होते.

Image Source: Pinterest

स्वप्न शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्तामध्ये पुढील स्वप्नं पाहणं शुभ असतात.

Image Source: Pinterest

कलश

स्वप्नात कलश दिसले तर अफाट संपत्ती मिळते असे स्वप्न शास्त्रानुसार म्हटले जाते.

Image Source: Pinterest

नदी

स्वप्नात नदी पाहण्याचा अर्थ त्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार.

Image Source: Pinterest

धान्य

स्वप्न शास्त्रानुसार, धान्याचा ढीग पाहिल्याने काळ बदतात.

Image Source: Pinterest

दिवा

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात दिवा दिसत असेल तर तुमच्यावर देवाची कृपा आहे.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest