शास्त्रानुसार, पाल अंगावर पडली तर ते शुभ आणि अशुभ दोन्हीही मानले जाते.
पालीचं अंगावर पडणं हे विविध प्रकाराचे संकेत असू शकतात.
डोक्यावर पाल पडली तर कामात पदोन्नती होण्याची शक्यता असते.
पाल अंगावर पडल्याने मान सन्मानात वाढ होते.
जर उजव्या पायावर पाल पडली तर प्रवासाचे योग येतात.
एखाद्या माणसाच्या डाव्या हातावर पाल पडली तर मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.
पण जर त्याच माणसाच्या उजव्या हातावर पाल पडली तर आर्थिक लाभ होण्याचे संकेत असतात.
स्त्रियांच्या डाव्या हातावर पाल पडली तर ते अशुभ असते. परंतु उजव्या हातावर पाल पडली हे शुभ संकेत मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.