हिंदू धर्मात धन्याच्या दाण्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

जसे धने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात, त्याचप्रमाणे धन्याचे दाण्यांचं धार्मिक महत्त्वही आहे.

Image Source: Meta Ai

धन्याचे दाणे तिजोरीत ठेवणं शुभं मानलं जातं.

Image Source: Meta Ai

धन्याचे दाणे तिजोरीत ठेवल्यानंतर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असं म्हटलं जातं

Image Source: Meta Ai

त्यासोबतच धन्याचे दाणे तिजोरीत ठेवल्यानं घरात सुख-समृद्धी नांदते.

Image Source: Meta Ai

धन्याचे दाणे माता लक्ष्मीला अर्पण करणं शुभ मानलं जातं.

Image Source: Meta Ai

काहीसे धन्याचे दाणे घ्या आणि ते माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा.

Image Source: Meta Ai

त्यानंतर ते दाणे एका स्वच्छ कापडात बांधून तिजोरीत ठेवा.

Image Source: Meta Ai

व्यवस्थित कापडात बांधून त्यानंतरच तिजोरीत ठेवा.

Image Source: Meta Ai

त्याव्यतिरिक्त शुक्रवारी माता लक्ष्मीला लाल कापडात बांधून धन्याचे दाणे आणि चांदीचं नाणं अर्पण करा.

Image Source: Meta Ai

देवपूजा झाल्यानंतर लाल कापडात बांधलेलं चांदीचं नाणं आणि धन्याच्या दाण्यांचीही पूजा करा.

Image Source: Meta Ai

असं केल्यानं घरावर माता लक्ष्मीचा कृपी सदैव राहाते आणि घरात कशाचीच कमतरता भासत नाही.

Image Source: Meta Ai

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta Ai