घरात 'या' ठिकाणी मोरपंख ठेवल्याने येतो पैसाच पैसा, वास्तुशास्त्र म्हणते...

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे, यंदा हा सण 16 ऑगस्टला साजरा होणार आहे.

Image Source: pinterest

धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला मोराचे पंख आवडतात, ते डोक्यावर मोराचा मुकुट घालतात.

Image Source: pinterest

वास्तुशास्त्रात मोराचे पंख खूप शुभ मानले जातात आणि योग्य ठिकाणी ठेवले तर धन आकर्षित करतात.

Image Source: pinterest

आर्थिक लाभासाठी मोरपंख घरात नैऋत्य किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते.

Image Source: pinterest

योग्य दिशेला ठेवलेले मोराचे पंख घरात पैशाचा ओघ वाढवतात, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

Image Source: pinterest

बेडरूममध्ये मोरपंख ठेवताना पाय त्या दिशेला नसावेत, अन्यथा आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतो.

Image Source: pinterest

मोरपंख फक्त सजावटीसाठी कुठेही ठेवू नका, कारण त्यामुळे उलट नुकसान होऊ शकते.

Image Source: pinterest

मोरपंखावर कोणताही रंग लावू नका, कारण ते पवित्र मानले जातात आणि रंग लावणे अशुभ ठरते.

Image Source: pinterest

बूट-चप्पलजवळ, बाथरूम किंवा घाणेरड्या ठिकाणी मोराचे पंख ठेवणे टाळा.

Image Source: pinterest

मोराचे पंख कधीही इतरांना भेट देऊ नका, कारण त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest