वैदिक शास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्याच्या संयोगाने शुक्रादित्य योग तयार होतो.

वैदिक शास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्याच्या संयोगाने शुक्रादित्य योग तयार होतो.

Image Source: pixabay

आज म्हणजेच (14 मे रोजी) सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 19 मे पर्यंत शुक्रही वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

आज म्हणजेच (14 मे रोजी) सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 19 मे पर्यंत शुक्रही वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

Image Source: pixabay

यामुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे.

यामुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे.

Image Source: pixabay

या योगामुळे अनेक राशींच्या लोकांचं नशीब बदलणार आहे.

या योगामुळे अनेक राशींच्या लोकांचं नशीब बदलणार आहे.

Image Source: pixabay

मेष रास (Aries Horoscope)

तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही नेहमी आनंदी राहाल. तुमच्या मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरी व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा होईल.

कन्या रास (Virgo Horoscope)

तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती होईल. जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नोकरी मिळेल.

धनु रास (Sagittarius Horoscope)

जे तरूण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva