शंकराचा आशीर्वाद मिळावा यासाठी श्रावणात काही लोक घरात बेलपत्राचं रोप देखील लावतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

बेलपत्राचं रोप लावणं फार शुभ मानलं गेलं आहे.

Image Source: pexels

भगवान शंकराला देखील बेलपत्र फार प्रिय आहे.

Image Source: pexels

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करायची असेल तर तुम्ही घराच्या अंगणात सुद्धा बेलपत्राचं रोप लावू शकता.

Image Source: pexels

वास्तूशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलपत्र लावणं फार लाभदायी आहे असं म्हटलं जातं.

Image Source: pexels

घरात बेलपत्राचं रोप असल्याने घरातील सदस्यांची चंद्र दोषापासून मुक्ती मिळते.

Image Source: pexels

श्रावण महिन्यात बेलपत्राची पूजा करणं फार शुभदायक मानली जाते.

Image Source: pexels

रोपाच्या मुळाशी लाल धागा बांधल्याने तसेच नियमित जल अर्पण केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.

मान्यतेनुसार, ज्या घरात बेलपत्राचं रोप असतं त्या घरातील प्रत्येक सदस्यावर भक्तांची कृपा असते.

Image Source: pexels

जर तुम्हीसुद्धा घरात बेलपत्राचं रोप लावणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Image Source: pexels