कौटुंबिक जीवन सामान्य राहील. जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कुटुंबातील सदस्य व्यस्त राहतील, पण तुम्ही परिस्थिती संतुलित ठेवाल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

व्यवसायिकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नवीन व्यवसाय योजना यशस्वी होतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कष्टाने अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

विद्यार्थ्याना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल, निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नोकरीमध्ये नवीन उंची गाठाल. तांत्रिक आणि गैर-तांत्रिक दोन्ही क्षेत्रात फायदा होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

प्रेम जीवन संमिश्र राहील. जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी सरप्राईज द्या.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो. पण कौटुंबिक पाठिंब्यामुळे परिस्थिती सुधारेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

आरोग्य साधारण राहील. पण, 16 नोव्हेंबरनंतर पोट आणि पायाला त्रास होऊ शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

उपाय : शनिवारी शनि मंदिरात जा, मोहरीचे तेल वाहा आणि लाल वस्तू दान करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive