या राशीच्या आठव्या चरणात चंद्र असल्यामुळे तुम्हाला आज प्रवास जपून करावा लागेल.

Image Source: abplive

व्यवसायात घेतलेले आवेशपूर्ण किंवा भावनिक निर्णय हानिकारक असू शकतात.

Image Source: abplive

भागीदारी व्यवसायात कार्यविस्तार योजना आखताना भागीदारांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.

Image Source: abplive

नोकरी करणाऱ्या लोकांना आपलं काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

Image Source: abplive

कार्यस्थळावर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला विचार बदलावे लागतील आणि नवीन रणनीती स्वीकारावी लागेल.

Image Source: abplive

प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.

Image Source: abplive

कार्यस्थळावर उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी रणनीति बदलणं गरजेचं आहे.

Image Source: abplive

विद्यार्थ्यांसाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Image Source: abplive

भाग्यवान रंग: पिवळा, भाग्यवान अंक 4, अशुभ अंक 8

Image Source: abplive