चंद्रमा तिसऱ्या घरात असल्यामुळे नातेवाईकांची मदत करा.

Image Source: abp live

व्यवसाय करणाऱ्यांची कमाई चांगली राहिल्यास आवश्यक गोष्टींवर खर्चही जास्त होतील.

Image Source: abp live

व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. फायदा झाल्यानं मन आनंदी होईल.

Image Source: abp live

आयुष्मान, लक्ष्मी, सर्वार्थसिद्धि योग जुळून येण्याने कामाच्या ठिकाणी एका बैठकीत तुम्हाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल.

Image Source: abp live

नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कष्टाच्या मानानं कमीच फळ मिळेल. याक्षणी फार विचारपूर्वक आणि दुरदृष्टीने काम घेण्याची गरज आहे.

Image Source: abp live

माझ्या करियरमध्ये जी नकारात्मकता जाणवत आहे, त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करा.

Image Source: abp live

नात्यासंबंधी गोष्टींमध्ये स्थिरता मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये नकारात्मकता दूर करण्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे, घरगुती खर्चात वाढ होऊ शकते.

Image Source: abp live

विद्यार्थी, कलाकार आणि क्रीडापटूंसाठी दिवस नेहमीप्रमाणेच जाईल.

Image Source: abp live

भाग्यवान रंग हिरवा, भाग्यवान क्रमांक 1, अनलकी नंबर 5

Image Source: abp live