वास्तूशास्त्रात (Vastu Shastra) ऊर्जा आणि दिशांना विशेष महत्त्व आहे.

Image Source: pexels

वास्तुमध्ये प्रत्येक कामासाठी शुभ दिशा सांगितल्या आहेत.

वास्तूनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या सदस्यांवर पडतो.

Image Source: canva

घरामध्ये वास्तूदोष असेल तर व्यक्ती मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहतो.

वास्तूशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावी.

वास्तूशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाकघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावी.

Image Source: canva

स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरात धनाचा प्रवाह कायम राहतो.

ज्या घरामध्ये कमलासनावर बसून सोन्याची नाणी टाकत आहेत, त्या घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे असे चित्र लावावे.

घराच्या उत्तर दिशेला पोपटाचे चित्र लावणे शुभ असते. त्यामुळे मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

वास्तूनुसार घराच्या प्रमुखाने दररोज भगवान शिव आणि चंद्र देवाच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे घरात सुख-शांती नांदते.

घराचा नैऋत्य भाग उंच असेल तर ते खूप शुभ असते. त्यामुळे, सदैव समृद्धी असते आणि घरातील सदस्यांची खूप प्रगती होते.

घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्राची स्थापना करा. पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर सूर्याचे चित्र किंवा मूर्ती ठेवा.

घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्राची स्थापना करा. पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजाच्या बाहेर सूर्याचे चित्र किंवा मूर्ती ठेवा.

Image Source: pexels

असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होते.

असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होते.

Image Source: canva

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)