मेष रास (Aries)

तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. फक्त भूतकाळातील गोष्टींचा जास्त विचार करू नका.

वृषभ रास (Taurus)

तुमची तब्येत चांगली असेल पण तुमच्या दिनश्चर्येत योगासनाचा नक्की समावेश करा.

मिथुन रास (Gemini)

बदलत्या वातावरणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते.

कर्क रास (Cancer)

तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह रास (Leo)

तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.

कन्या रास (Virgo)

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.

तूळ रास (Libra)

जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो.

धनु रास (Sagittarius)

ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा.

मकर रास (Capricorn)

तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. फक्त जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर जास्त काळजी घ्या.

कुंभ (Aquarius)

आज तुम्हाला चेहऱ्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधा.

मीन (Pisces)

तुमच्या मनात कोणत्या तरी एका गोष्टीवरून सतत तणाव जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल.