अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025 रोजी आहे.

Image Source: iStock

संस्कृत भाषेत ‘अक्षय्य’ या शब्दाचा अर्थ, ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच अनंत किंवा शाश्वत आहे.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेचा दिवस सुख-शांती, समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीया, शुभ कार्य सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेला लोक सोने-चांदी यांसारख्या धातूंची खरेदी करतात.

Image Source: iStock

शास्त्रामध्ये, उत्तर दिशा धनदेवता कुबेर आणि देवी लक्ष्मीची दिशा मानली गेली आहे.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उत्तर दिशेला दिवा लावल्याने धन, वैभव आणि सुख-शांती नांदते.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी स्वयंपाकघरातील पिण्याचे पाणी जिथे ठेवले जाते तिथे एक दिवा लावणे शुभ मानले जाते यामुळे संकटं दूर होतात.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना मातीचे दिवे लावावेत कारण या दिशेने देवी लक्ष्मीचे आगमन होते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock