मेंदूचे विकार असणारे, डॉक्टरी सल्ला, औषध पाणी वेळच्या वेळी घ्यावे
संशोधन क्षेत्रात काम करणारे नवनवीन अभ्यास तंत्र शोधून काढतील, त्यात त्यांची प्रगती होईल
वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी वाढवण्याची शक्यता आहे, महिला आवडती खरेदी करतील
संततीच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टिकोनातून दूरदृष्टीने विचार करण्याची गरज भासेल.
कांनो आज गरोदर स्त्रियांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी, विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत किती कष्ट घेतले तरी म्हणावा असा लाभ लगेच मिळणार नाही
नोकरी व्यवसायामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी कष्टाने का होईना फलप्राप्ती होईल
आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे, संधिवात फुप्फुसाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी
तुमच्या निग्रही आणि कष्टाळू स्वभावामुळे ध्येयासाठी खूप कष्ट करण्याची तयारी दर्शवाल
जोडीदार कधी नव्हे ते फारच शिस्तप्रिय झाल्यामुळे जरा गोंधळातच पडाल
महिला गूढ गोष्टींकडे आकर्षिल्या जातील. आज कामाला योग्य तेव्हा मिळणार नाही
थोडे आयुष्य आणि सुस्तवाल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर पोट बिघडण्याची शक्यता आहे
मुलांवर भावनेच्या भरात अति प्रेमाचा वर्षाव केला तर ती डोक्यावर बसतील