अक्षय्य तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून मानला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करु शकता.

Image Source: X

अक्षय्य तृतीयेला मुख्य दरवाजाची सजावट करून तोरण लावले जातात, रांगोळी काढली जाते.

Image Source: X

कारण असं म्हणतात की, घराच्या मुख्य दारातूनच देवी लक्ष्मी घरात येते.

Image Source: X

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करून देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने अखंड धनलाभाचे योग निर्माण होतात.

Image Source: X

अक्षय्य तृतीया 2025 चा शुभ मुहूर्त प्रारंभ आणि समाप्ती तिथी पुढीलप्रमाणे...

Image Source: X

वैशाख शुक्ल तृतीया प्रारंभ – 29 एप्रिल 2025, संध्याकाळी 05:29 वाजता

Image Source: X

वैशाख शुक्ल तृतीया समाप्ती – 30 एप्रिल 2025, दुपारी 02:12 वाजता

Image Source: X

टीप – वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कृपया कुठल्याही विधीच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Image Source: X