अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मटका विकत घेणं शुभ मानलं जातं.

Image Source: iStock

शास्त्रामध्ये, मटक्याला कलशचे प्रतीक मानले गेले आहे.

Image Source: iStock

ज्या घरामध्ये कलशाची पूजा होते त्या घरात नेहमी सुख-शांती नांदते.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख विकत घेणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं.

Image Source: iStock

शंखाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे.

Image Source: iStock

मान्यतेनुसार, घरात शंख राहिल्याने दारिद्र्यापासून मुक्ती मिळते.

Image Source: iStock

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे शुभ आहे कारण पिवळी मोहरी विष्णूंना प्रिय आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी केल्यास धन-धान्यात वाढ होते.

Image Source: iStock

तसेच सैंधव मीठ देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानलं जातं.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock