हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते.
बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.
आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त ॲसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका.
तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका.
आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल.
आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.
आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. कोणत्याही गोष्टींची काळजी करू नका.
आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.
आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.
तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.