ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.
हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.
आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.
वाहन चालवताना जरा सावधगिरी बाळगा अन्यथा अपघात होऊ शकतो.
खांदे किंवा पाठदुखीची समस्या उद्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.
आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील.
आज आरोग्याबाबत सावध राहा.
आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.
तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या, अन्यथा अपचनाची समस्या उद्भवू शकते.
तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा
तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी
आज तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)