मेष (Aries)

तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ (Taurus)

वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.

मिथुन (Gemini)

जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.

कर्क (Cancer)

तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं.

सिंह (Leo)

तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.

कन्या (Virgo)

तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखलं पाहिजे.

वृश्चिक (Scorpio)

सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो.

धनु (Sagittarius)

ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं.

मकर (Capricorn)

आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius)

तुमचे आरोग्य चांगले राहील.

मीन (Pisces)

खूप थंड अन्न खाणं टाळलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील.