कुटुंबातील एका सदस्याच्या आजारपणामुळे तुम्हाला सतत चिंता जाणवले. आज विनाकारण पैसे खर्च करु नका. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नका. अन्यथा तुमचं आरोग्य अधिक बिघडू शकतं.
आज दिवसभरात तुम्हाला एखादी वाईट वार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, नोकरीत कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्छ अधिकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
तुमच्या जुन्या चुकीतून तुम्हाला चांगलं शिकण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सावध असणं गरजेचं आहे.
सामाजिक क्षेत्रात तुमचा मोलाचा वाटा असणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या राशीत ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज आहे.
तुमचे हरवलेले पैसे मिळू शकतात. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराच्या बोलण्याने प्रभावित होऊन मोठी गुंतवणूक करू शकतात.
तुमच्या कामात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागू शकते, जी तुम्हाला सहज मिळेल. आई तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल रागवेल. काही काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही तणावात राहाल.
कुटुंबात अनेक दिवसांपासून कोणताही वाद सुरू असेल तर तो सोडवण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. राजकारणात काम करणाऱ्यांना त्यांच्या कामातून नवी ओळख मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा असेल. तुमच्या पाल्याला शिष्यवृत्तीशी संबंधित कोणत्याही परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.
आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामावर एकजुटीने काम करावं लागेल. दुसऱ्याविषयी विनाकारण बोलू नका, अन्यथा भांडण होऊ शकते.
आजचा दिवस चढ-उतार घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमची तब्येत खालावलेली जाणवेल, त्यामुळे तुमचं काम पूर्ण करण्यात अडचण येईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.