तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल.
तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील.
तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आरोग्य सामान्य राहील, परंतु प्रवासादरम्यान काळजी घ्या.
आज तुमची तब्येत चांगली असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही.
तुमची तब्येत अगदी ठणठणीत असेल. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि फळांचं सेवन करा.
तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे, फक्त एखाद्या गोष्टीचा अतिताण घेऊ नका. अन्यथा तुम्हाला त्रास होईल.
डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.
वाढत्या उन्हाळ्यापासून तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.