गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो.
abp live

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock
abp live

गुढीपाडव्याविषयी पुढील महत्त्वाची माहिती जाणून घेऊ.

Image Source: iStock
सूर्य देवाची उपासना
abp live

सूर्य देवाची उपासना

गुढीपाडव्याला सूर्यदेवाची पूजा करणाऱ्यांना चांगले आरोग्य मिळते असे मानले जाते.

Image Source: Freepik
कडुलिंबाची पाने
abp live

कडुलिंबाची पाने

गुढीपाडव्याला लोक कडुलिंबाची पाने खातात. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते.

Image Source: iStock
abp live

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा उत्सव साजरा केला

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर विजय मिळवला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गुढीपाडव्याचा सण साजरा केला होता.

Image Source: iStock
abp live

भगवान राम यांचे अयोध्या आगमन

शास्त्राप्रमाणे रावणाचा वध केल्यानंतर गुडीपाडव्याच्या दिवशी भगवान राम अयोध्येत परतले होते.

Image Source: DD Doordarshan
abp live

वानरराज विजय

भगवान रामाने बालीचा वध केला आणि लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले होते.

Image Source: DD Doordarshan
abp live

सृष्टी निर्माण दिवस

शास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान ब्रह्म देवाने विश्वाच्या निर्मितीचे कार्य सुरू केले होते.

Image Source: DD Doordarshan
abp live

नव संवत्सर वर्ष

30 मार्च 2025 ला हिंदू नववर्ष आणि नव संवत्सर विक्रम संवत 2082 ला सुरूवात होईल.

Image Source: iStock
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock