छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या आठवड्यात टीआरपी लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे. या आठवड्यात 'तारक मेहता' मालिकेने 'अनुपमा' मालिकेला मागे टाकलं आहे.



प्रत्येक आठवड्यात टीआरपी पहिल्या नंबरला असणारी 'अनुपमा' मालिका या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.



या आठवड्यात कौन बनेगा करोडपती मालिका टीआरपीमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे.



'भाग्य लक्ष्मी' मालिका या आठवड्यात सातव्या क्रमांकावर आहे.



'गुम है किसी के प्यार मे' मालिका या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे.



'ये रिश्ता क्या कहलाता हैं 2' ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.



सिंगिंग शो 'इंडियन आयडल 13' या आठवड्यात टीआरपीमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.



पहिल्या क्रमांकावर असणारी 'नागिन 6' मालिका या आठवड्यात नवव्या क्रमांकावर घसरली आहे.



दोन आठवड्यांपूर्वी सुरु झालेला 'बिग बॉस 16' या आठवड्यात टॉप 10 टीआरपी लिस्टमध्ये सामील झाला आहे.



बिग बॉसला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.