छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मंगळवारी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.



मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

नुकतेच अंकिताने काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.



या फोटोमध्ये अंकिता आणि विकी एकमेकांना रिंग घालताना दिसतायत.

हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.



अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.



(photo:lokhandeankita/ig)