OLA च्या इलेक्ट्रीक स्कूटर लवकरच बाजारात येत आहेत. ओला एस1 आणि एस1 प्रो हे मॉडेल्स उपलब्ध 'गड्डी निकल चुकी' या कॅप्शनसह ट्विट करत ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांची माहिती बंगळुरु येथे पहिल्या 50 S1 Pro स्कूटर्सचे ग्राहकांसाठी विशेष वितरण होणार ओला एस1 प्रोची डिलिव्हरी 15 डिसेंबरला होणार ओला इलेक्ट्रिककडून नवीन बॅटरी पॅकसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो मेनको लॉन्च Ola S1 ची किंमत महाराष्ट्रात 94,999 रुपये, राजस्थानमध्ये 89,968 रुपये आणि गुजरातमध्ये 69,999 रुपये Ola S1 Pro ची किंमत महाराष्ट्रात 1,24,999 रुपये, गुजरातमध्ये 1,09,999 रुपये आणि राजस्थानमध्ये 1,19,138 रुपये Ola S1 मध्ये 2.98 kWh चा बॅटरी पॅक तर Ola S1 Pro मध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक Ola S1 पूर्ण चार्जमध्ये 120 किमी तर Ola S1 Pro पूर्ण चार्जमध्ये 180 किमी पर्यंत चालवता येणार