अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टारप्लस डान्स शो 'स्मार्ट जोडी' कार्यक्रमाच्या सेटवर दिसले व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं एकमेकांवरील प्रेम स्पष्ट दिसत आहे विकीच्या मिठीत असेलल्या अंकिताचं हसण्यामुळे तिच्या सौंदर्यावर आणखी रंग चढला आहे 'स्मार्ट जोडी' या कार्यक्रमामध्ये चमकणारी ही जोडी सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसत आहे या फोटोंमध्ये अंकिता काळ्या गाऊनमध्ये अप्सराप्रमाणे दिसत आहे दुसरीकडे विकी जैननेही आपल्या अंकिताला साजेसा असता मिळता-जुळता डॅशिंग लूक केला आहे मीडियासमोर पोज देत या जोडप्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अंकिता आणि विकी यांना टीव्ही जगतातील पॉवर कपल म्हटले जातं अंकिता आणि विकी यांनी 'स्मार्ट जोडी' शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्री दाखवली आहे टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या नेहमीच लाइमलाइटचा भाग असते