ज्येष्ठ दिवंगत अभिनेते सईद जाफरी आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे आहे खास नातं

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे

कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे.

अनेक हीट चित्रपट कियाराने केले आहेत.

चित्रपटांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते सईद जाफरी हे कियाराचे आजोबा आहेत.

कियाराचे आजोबा आणि सईद जाफरी हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते

सईद जाफरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक आहेत.

सोशल मीडियावर कियाराची जबरदस्त अशी फॅन फॅालोइंग बघायला मिळते.