अभिनेता अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे.

अभिनेता अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे.

अर्जुन नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला आहे.

अर्जुन कपूर 'सिंघम 3'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अर्जुनचा 'द लेडी किलर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अर्जुन कपूरचं नाव अभिनेत्री मलायका अरोरासोबत जोडलं जातं.

अर्जुन हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

इशकजादे या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

अर्जुन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

अर्जुनचा कुत्ते हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

अर्जुनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.