अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या शेवटच्या प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी चर्चेत आहे. अलीकडेच, या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत अमृताने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक साडीत नटून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. कमीत कमी मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय. कपाळावर लाल टिकली आणि कानात मोठे कानातले अमृताच्या या लूकला खुलून दिसतायत चंद्रमुखी चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. (Photo:amrutakhanvilkar/IG) (Photo:amrutakhanvilkar/IG) (Photo:amrutakhanvilkar/IG)