बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या स्टायलिश स्टाईलमुळे खूप चर्चेत असते चाहते अदा शर्माच्या हटके स्टाईलचे वेडे आहेत पुन्हा एकदा अदा शर्माने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावलं आहे या फोटोंमध्ये अदा शर्मा एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अदा फारच सुंदर दिसत आहे अदा शर्माने तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान केलं आहे अदा शर्माचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत अदाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो चाहत्यांशी जोडलेले राहण्यासाठी अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते अदा शर्मा नेहमी तिचे सुंदर फोटो शेअर करत असते