मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.