एक नवी इलेक्ट्रीक बाईक एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स कंपनीने बाजारात आणली आहे.



जॉण्टी प्लस असं या स्कूटरच्या मॉडेलचं नाव आहे.



लॉन्चदरम्यान एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार उपस्थित



ही बाईक एका चार्जमध्ये सरासरी 120 किलोमीटरहून अधिक अंतर पार करु शकते, असा दावा कंपनीचा दावा आहे.



दरम्यान या गाडीला संपूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ चार तासांचा अवधी लागतो.



या बाईकची किंमत 1 लाख 10 हजार 460 रूपये (एक्स-शोरूम) आहे.



ही बाईक तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते आणि रेड-ब्लॅक, ग्रे-ब्लॅक, ब्ल्यू- ब्लॅक, व्हाइट-ब्लॅक आणि येलो-ब्लॅक या पाच आकर्षक रंगांच्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.