अमिताभ बच्चन आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे.

अमिताभ यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा (Jalsa) निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला.

स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले होते.

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जलसाबाहेर गर्दी केली होती.

बिग बींना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

बिग बी हसतमुखाने 'जलसा'मधून बाहेर आल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

अमिताभ बच्चन यांना प्रत्येक चाहत्याने आपल्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.