बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा...
बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा
ती तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते
फिटनेस क्विन असलेली मलायका
मलायका नेहमीच हटके अंदाजात दिसून येते
मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात
मलायका अरोरा आजही तिच्या हॉट लूकने कोणत्याही अभिनेत्रीला मात देऊ शकते
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या
कधी तिची फॅशन स्टाईल,तर कधी अर्जुन कपूर सोबतच्या नात्यामुळे मलायका ही चर्चेत असते
मलायका अरोरा झलक दिखलाजा प्रोमोच्या शूटिंगमध्ये दिसली