बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत
ABP Majha

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत

वाणी नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करते
ABP Majha

वाणी नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करते

आताही वाणी शेअर केलेल्या नव्या फोटोंमुळे ती सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलीये
ABP Majha

आताही वाणी शेअर केलेल्या नव्या फोटोंमुळे ती सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलीये

वाणीनं व्हाईट साडीतील क्लासी फोटो शेअर केलेत

वाणीनं व्हाईट साडीतील क्लासी फोटो शेअर केलेत

साडीमध्ये वाणीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय

व्हाईट साडीमध्ये वाणी आपली क्लासी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय

वाणीच्या सिम्पल लूकनं चाहते घायाळ झालेत

वाणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायेत

वाणी अनेक तरुणींची स्टाईल आयकॉन

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी वाणी कपूर ओळखली जाते