महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेला आंबोली
ABP Majha

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेला आंबोली

आंबोली निळ्या जांभळ्या रंगानी सजला आहे.
ABP Majha

आंबोली निळ्या जांभळ्या रंगानी सजला आहे.

कोकणात निसर्गाची विविध रूप पाहायला मिळतात
ABP Majha

कोकणात निसर्गाची विविध रूप पाहायला मिळतात

निसर्गाचा अविष्कार जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे.
ABP Majha

निसर्गाचा अविष्कार जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे.

ABP Majha

आंबोलीत तब्बल सात वर्षांनी फुलणारी कारवी फुलली आहेत

ABP Majha

निळ्या जांभळ्या कारवीच्या फुलांचा रंग, आकार आणि सुगंधही वेगवेगळा असतो.

ABP Majha

मनमोहक, आकर्षक दिसणारी ही कारवीची फुले पर्यटकांना आकर्षित करतात

ABP Majha

कारवीची फुले आंबोली घाटाच्या दुतर्फा फुलल्याने आंबोली घाट निळ्या जांभळ्या रंगांनी बहरला

ABP Majha

पश्चिम घाटात ही फुल फुलली आहेत.

महाराष्ट्र आणि केरळमध्ये अशा प्रकारची कारवीची फुले फुलतात.