महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती



राज्यभरातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन



विविध कलाकारांकडून त्यांना विविध प्रकारे अभिवादन



परभणीच्या जिंतूर तालुक्यातील प्रमोद उबाळे



या तरुण कलाकाराने खडूवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारली



केवळ तीन बाय एक सेंटिमीटर प्रतिमा त्यांनी साकारली



खडूवर देखणी अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे.



काही ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे



विविध रंग संगती साधून एका छोट्या खडूवर प्रतिमा साकारली



मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.