बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रोज तिचा नवा लूक समोर येत आहे. बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रोज तिचा नवा लूक समोर येत आहे आलिया भट्ट सध्या तिच्या पुढच्या चित्रपटांबद्दल सतत चर्चेत असताना, अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीमुळेही खूप चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या लूक आणि फोटोशूटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा एकदा आलिया तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे या फोटोशूटमध्ये आलियाने निळ्या रंगाचा लूज कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. अभिनेत्रीने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे