अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अलाया खूप कष्ट घेते.
सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.
'जवानी जानेमन'साठी अलायाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.