दुसऱ्या लग्नायच्या वाढदिवसानिमित्त कतरीना एअरपोर्टला दिसली
कतरीना कुल अंदाज मध्ये दिसून आली
तिने लॉन्ग जॅकेट घातलं होत आणि काळ्या रंगाचा चष्मा तिला फार उठून दिसत होता
टायगर ३ चा लुक फार वायरल होत असल्याचं दिसून आलं
दुसरा लग्नाचा वाढदिवस तिने चांगल्या प्रकारे साजरा केला असून लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत
पती विकी कौशल आणि तिच्या कुटुंबासोबत तिने लग्नाचा वाढदिवस साजरा केला
वाढदिवस साजरा केल्या नंतर रात्री कतरिना कैफ एअरपोर्टला शानदार सफेद कार मधून उतरताना दिसली
तिने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं
ब्लॅक आणि व्हाईट शूज मध्ये कतरीना हटके दिसत होती
कतरीना कैफ नेहमीच आपल्या लुक ने प्रेक्षकांचं मन जिंकते